वार्ता, कार्यक्रम, पुरस्कार News | Events | Awards | Home < < < Audio Books | About > > >
'गीतांबरी' प्रकाशन. हस्ते: आ. जयश्री तळवलकर तथा 'दीदी'. मा. शिवाजी सावंत, गंगाधर महाम्बरे, रावसाहेब तळवलकर - 2000
'देह झाला चंदनाचा' प्रकाशन, हस्ते: प्रा. राम शेवाळकर, मा. शिवाजी सावंत, भीष्मराज बामसाहेब - 1999
'आनंदाचे झाड' - राजेन्द्र खेर - सकाळ प्रकाशन. प्रकाशन सोहळा. हस्ते:- सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे, प्रमुख उपस्थिती:- सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार
'आनंदाचे झाड' - राजेन्द्र खेर - सकाळ प्रकाशन. प्रकाशन सोहळा. हस्ते:- सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे, प्रमुख उपस्थिती:- सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार, आणि 'सकाळ'चे मीडिया हेड अंकित काणे, शेजारी आशुतोष रामगीर
'आनंदाचे झाड' आणि 'बृहद-गीताशास्त्र' - राजेन्द्र खेर - सकाळ प्रकाशन. प्रकाशन सोहळा. हस्ते:- सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे, प्रमुख उपस्थिती:- सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार
'आनंदाचे झाड' आणि 'बृहद-गीताशास्त्र' - राजेन्द्र खेर - सकाळ प्रकाशन. प्रकाशन सोहळा. हस्ते:- सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे, प्रमुख उपस्थिती:- सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार, आणि 'सकाळ'चे मीडिया हेड अंकित काणे, शेजारी आशुतोष रामगीर
शिवाजी सावंत स्मृती पुरस्कार
ख्यातनाम लेखक-कादंबरीकार मा. शिवाजी सावंत यांच्या नावानं दिला जाणारा पहिला ‘युगंधर सन्मान’
'देह झाला चंदनाचा' प्रकाशन, हस्ते: प्रा. राम शेवाळकर, मा. शिवाजी सावंत, भीष्मराज बामसाहेब - 1999
संतदर्शन पुरस्कार
संस्कारभरती सन्मान
'देह झाला चंदनाचा' १० आवृत्ती प्रकाशन समारंभ
'देह झाला चंदनाचा' १० आवृत्ती प्रकाशन समारंभ
भा. द. खेर:-
* 'आनंदभवन' - सोविएत लॅन्ड नेहरू अवॉर्ड
* 'हिरोशिमा' - सोविएत लॅन्ड नेहरू अवॉर्ड
* साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार - 'हसरे दुःख'
* महाराष्ट्र राज्य पुरस्कार - 'हिरोशिमा'
* महाराष्ट्र साहित्य परिषद - जीवनगौरव पुरस्कार
* पु. भा. भावे पुरस्कार
राजेन्द्र खेर:-
* ‘देह झाला चंदनाचा’ या ग्रंथाला पुणे मराठी ग्रंथालयाचा ना. ह. आपटे पुरस्कार.
* ‘देह झाला चंदनाचा’चा गुजराती अनुवाद- ‘काया बनी चंदन’ला बडोदा मराठी वाड़्मय परिषद पुरस्कार.
* ‘धनंजय’, ‘देह झाला चंदनाचा’ ‘गीतांबरी’ मिळून - ग.दि.मा. प्रतिष्ठानचा ‘चैत्रबन पुरस्कार’.
* गीताधर्म मंडळाचा 'गीता-गौरव पुरस्कार'
* महाराष्ट्र साहित्य परिषद + शिवाजी सावंत मित्रमंडळ तर्फे पहिला ‘युगंधर सन्मान’ राजेन्द्र खेर यांना 2016मधे प्रदान.
* मृत्युंजय प्रतिष्ठानचा 2018 सालचा ‘मृत्युंजय पुरस्कार’
* साहित्यिक कारकीर्दीचा गौरव म्हणून ‘सुखकर्ता’ पुरस्कार.
* पुणे महानगरपालिका गौरव.
* संस्कार भारती गौरव.
* संतदर्शन सन्मान
* दिवाकर गंधे 2021चा साहित्यिक पुरस्कार
* भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी 'गीतांबरी'चा इंग्रजी अनुवाद The Song of Salvation चा गौरव.
* 'देह झाला चंदनाचा' या कादंबरीवर २०१३ साली पुणे विद्यापीठातून एम. फील. केली गेली. योगायोग असा की त्याच वर्षी भा. द. खेर यांच्या चरित्रात्मक कादंबऱ्यांवर पुणे विद्यापीठातूनच पीएच. डी. केली गेली!
* 'काय बानी चंदन' बडोदा मराठी वाङ्मय परिषद (अनुवादाचा) पुरस्कार
* अनेक राष्ट्रांमधल्या मान्यवर-समीक्षकांनी खेरांच्या The Song of Salvation आणि The Silent Reformer या कादंबऱ्यांचा आपल्या समीक्षेतून गौरव केला आहे.
- Goodreads.com, Amazon.com इत्यादी आंतरराष्ट्रीय वेबसाईटवर 'विहंग' च्या पुस्तकांना वाचकांकडून 4.5 / 5 Stars मिळाले आहेत.
राजीव पटेल:-
* 'पितामह'ला महाराष्ट्र साहित्य परिषदतर्फे 'शिवाजी सावंत स्मृती पुरस्कार'
सीमंतिनी खेर:-
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं 'कमल तांबे पारितोषिक'