कादंबऱ्या / Fictions / Biographical Novels
स्वाध्यायप्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी
Rs. 525
सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाच्या जीवनावरील, अनेक सुप्त पदर उलगडत जाणारी, चित्तथरारक कादंबरी
Rs. 675
ऋचिक-जमदग्नी-परशुराम या तीन पिढ्यांचा संस्कृती-प्रस्थापन संघर्षावर आधारित कादंबरी
Rs. 590
भीष्माचार्यांच्या जीवनावरील एक नवा दृष्टिकोन देणारी कादंबरी
Rs. 390
शुक्ल यजुर्वेद निर्माण करणाऱ्या महर्षी याज्ञवल्क्यांच्या जीवनावरील गूढरम्य कादंबरी
Rs. 490
अमेरिकेने हिरोशिमावर आणि नागासाकीवर टाकलेले दोन अणुबॉम्ब,आणि त्या पार्श्वभूमीवरील जपानमधील सामाजिक परिस्थिती या पार्श्वभूमीवरील महाकादंबरी
Best-seller
Rs. 610
महाभारताची पार्श्वभूमी, अनेक प्रसंग, पूर्वपीठिका आणि कृष्णार्जुनांचे प्रत्ययकारी संवाद. कृष्णार्जुनांबरोबरच्या सान्निध्याची प्रत्यक्ष अनुभूती देणारी भग्वदगीतेवरील ही रसिकमान्य वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी.
Rs. 450
संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील भावपूर्ण कादंबरी
(Imprint: 'Damayanti Prakashan)
Rs. 390
महाभारतातील एक सुंदर पर्व! नल आणि दमयंती यांची रसभरित प्रेमकथा
Rs. 220
शक्तीऋषीनं कल्माषपाद राजाला शाप देऊन एक क्रूरकर्मा राक्षस जन्माला घातला तर विश्वामित्रांनी हाच राक्षस वसिष्ठकुलाचा उच्छेद करण्यासाठी पोसला... आणि सुरू झालं एक भीषण नाट्य-
Rs. 390
महाभारताची पार्श्वभूमी, अनेक प्रसंग, पूर्वपीठिका आणि कृष्णार्जुनांचे प्रत्ययकारी संवाद. कृष्णार्जुनांबरोबरच्या सान्निध्याची प्रत्यक्ष अनुभूती देणारी भग्वदगीतेवरील ही रसिकमान्य वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी.
Rs. 325
वैचारिक / Non-Fictions
भारताच्या दहा हजार वर्षांच्या राजकीय इतिहासाचा आराखडा
भारताचा दहा हजार वर्षांचा अभ्यासपूर्ण राजकीय इतिहास
Rs. 290
भारताच्या दहा हजार वर्षांच्या सांस्कृतिक इतिहासाचा आराखडा
भारताच्या सांस्कृतिक सामरस्याचं रहस्य, हिंदू धर्माचं मूळ स्वरूप, चिकित्सा, ललित वाङ्मयाचं संशोधन आणि परामर्श इत्यादी गोष्टींवर यात प्रकाश टाकला आहे. मनुस्म्रुतीपासून कामसूत्रापर्यंत आणि वैदिक वाङ्मयापासून चावट साहित्यापर्यंत सगळं काही यात आहे.
Rs. 300
आशिया खंडातील वैदिक संस्कृतीच्या विस्ताराचा इतिहास
कंबोडियापासून श्रीलंकेपर्यंत आणि सिंगापूरपासून फिलिपाइन्सपर्यंतच्या प्रदेशात किमान दोन हजार वर्षं वैदिक हिंदू राजांच्या राजवटी होत्या, दीर्घकाळ दडवलेला हा गौरवशाली इतिहास या पुस्तकामधून साधार आणि तपशीलवार मांडायचा प्रयत्न केला आहे.
Rs. 300
२४०० वर्षांपूर्वी दृष्ट्या आर्य चाणक्याने लिहिलेलं, अद्वितीय अर्थशास्त्र आणि आजचं अर्थशास्त्र यांचा तौलनिक अभ्यास.
Rs. 200
भारतातील सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या अनोख्या साधुसंतांचे/योग्यांचे थक्क करणारे प्रत्यक्षदर्शी चमत्कार/अनुभव
Rs. 150
बीडकर महाराज, माधवनाथ महाराज, सिद्धारूढ स्वामी, माणिकप्रभू आणि गुलाबराव महाराज या संतवृंदांची जीवनं आणि त्यांचे अलौकिक चमत्कार या पुस्तकात नोंदवले आहेत.
Rs. 290
प्रतिदिनी वाचन-चिंतन-मननासाठी अनेक संदर्भ घेऊन लिहिलेला ग्रंथ
Rs.480
या ग्रंथासाठी गीतेवरील जवळपास ५० टीकांचा संदर्भ घेतला आहे. सरळ-सोपी बोली भाषा हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. अनेक नवे अर्थ, वेदोपनिषदांमधील संदर्भ, विज्ञान, खगोलशास्त्र, पुरातत्वशास्त्र, परमानसशास्त्र, पुराणकथा, दृष्टांत कथा यांचा अंतर्भाव या ग्रंथात केला आहे.
Rs. 590
पातंजल योगशास्त्र हे गांधर्वीय ज्ञान आहे; मानवी नव्हे! ते उत्क्रांतीचं शास्त्र आहे!! आथर्वण गंधर्वाने पतंजली मुनींना उपदेशिलेलं अवघ्या विश्वाला एकाच माळेत गुंफणारं हे सूत्र आहे. योगमार्गाचं शास्त्रशुद्ध आचरण कसं करावं हे सांगणारं अभ्यासपूर्ण पुस्तक.
Rs. 350
देव हे परग्रहावरील अतिमानव होते? इंका, माया, सुमेरियन, इजिप्शियन संस्कृती देवांच्या पृथ्वीवरील वास्तव्याचे कोणते पुरावे देतात? सप्तलोकांचं स्वरूप काय आहे? परमेश्वराचा प्रांत कसा आहे? अनेक विषयांच्या तौलनिक अभ्यासातून सिद्ध केलेलं अनोखं पुस्तक.
Rs. 280
मनाचा विकास व्हावा, मन प्रगल्भ व्हावं आणि मनाची निकोप वाढ व्हावी यासाठी काय केलं पाहिजे हे सांगणारं ‘देहबोली’च्या लेखिका आणि सुप्रसिद्ध क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट यांचं हे- दैनंदिन जीवनातल्या अडचणी-ताणतणावांना दूर सारून मनाची मशागत कशी करावी याचे मार्गदर्शन करणारे पुस्तक
Rs. 225
'विवेकाचा अंतर्नाद' हे अनोखे पुस्तक आईच्या ममत्वाने आणि वडिलांच्या उपदेशाने आपल्या आतील आनंदाच्या पाऊलवाटा पुन्हा सहजपणे धुंडाळायला शिकविते. अंतर्मुखतेच्या वाटेवरच्या स्वानंदमय पाऊलखुणा दर्शवित अंतरीच्या सूर्योदयाचे साक्षी व्हायला प्रवृत्त करते.
Rs. 280
मनाचा विकास व्हावा, मन प्रगल्भ व्हावं आणि मनाची निकोप वाढ व्हावी यासाठी काय केलं पाहिजे हे सांगणारं ‘देहबोली’च्या लेखिका आणि सुप्रसिद्ध क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट यांचं हे- दैनंदिन जीवनातल्या अडचणी-ताणतणावांना दूर सारून मनाची मशागत कशी करावी याचे मार्गदर्शन करणारे पुस्तक
Rs. 290
शब्दांकन: सुनील पाटणकर
'श्यामची आई' चित्रपटात आईची अजरामर भूमिका केलेल्या 'वनमाला' यांचं हे आत्मचरित्र. त्यांच्या आयुष्याला अनेकविध वळणं मिळाली. नाटक-चित्रपटापर्यंत प्रवास करताना कळत-नकळत जीवन आडवळणावर जातं. तो सारा जीवनपट मोकळेपणानं या पुस्तकात उलगडला आहे.
Rs. 260