Soviet Land Nehru Award (twice), Maharashtra Rajya Puraskar, GaDiMa- 'Chaitraban Puraskar', N. H. Apte award, Mrutyunjay Puraskar, Yugandhar Sanman, N. C. Kelkar Puraskar, Maharashtra Sahitya Parishad Jeevan Gaurav, Sukhakarta Puraskar, Santa Darshan Sanman, Baroda Marathi Vangmay Parishad Puraskar, Sanskar Bharati Sanman etc. सोविएत लॅन्ड नेहरू अवॉर्ड (दोन वेळा), महाराष्ट्र राज्य पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठान 'चैत्रबन' पुरस्कार, ना. ह. आपटे पुरस्कार, म.सा.प. मृत्युंजय पुरस्कार, मृत्युंजय प्रतिष्ठान 'मृत्युंजय पुरस्कार', युगंधर सन्मान, न. चिं. केळकर पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद जीवनगौरव, सुखकर्ता पुरस्कार, संतदर्शन सन्मान, बडोदा मराठी वाङ्मय पुरस्कार, संस्कार भारती गौरव.
हस्ते: भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम, सोबत डॉ. विश्वनाथ कराड आणि मुख्यमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे
हस्ते: मा. किसनमहाराज साखरे सोबत डॉ. विश्वनाथ कराड
हस्ते: प्रा. राम शेवाळकर, अध्यक्ष: मा. शिवाजी सावंत, प्रमुख पाहुणे: मा. भीष्मराज बाम
हस्ते: पू. धनश्री (दीदी) तळवलकर, अध्यक्ष: मा. शिवाजी सावंत, प्रमुख पाहुणे: मा. गंगाधर महाम्बरे, आ. रावसाहेब तळवलकर
हस्ते: प्राचार्य डॉ. शं. ना. नवलगुंदकर. इतर पाहुणे: प्रा. प्रभाकर धारणे, डॉ. विश्वास मेहेंदळे, मा. चित्तरंजन कोल्हटकर आणि मा. अविनाश धर्माधिकारी
हस्ते: मा. अटलबिहारी वाजपेयी, सोबत भा. द. खेर
हस्ते: विजय कुवळेकर. सोबत: श्रीमती मृणालिनी सावंत आणि सर्वश्री सागर देशपांडे आणि किरण ठाकूर, अमिताभ सावंत
हस्ते: मा. अटलबिहारी वाजपेयी, सोबत भा. द. खेर